Disha Patani: ऑपन बॅक अन् ब्रालेस ड्रेस; दिशा पाटनीचा सिझलिंग हॉट लूक, VIDEO पाहून नजर हटणार नाही

Disha Patani Red Dress Look: नुपूर सॅननच्या रिसेप्शन इव्हेंटमधील दिशा पाटनीचा लूक सध्या चर्चेत आहे. बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनीने घातलेला रेड सॅटिन ड्रेस सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Disha Patani Red Dress Look
Disha Patani Red Dress LookSaam tv
Published On

Disha Patani: बॉलीवुडच्या स्टाइल आयकॉनपैकी एक अभिनेत्री दिशा पाटनी तिच्या नवीन फॅशन लूकमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. नुपूर सॅननच्या रिसेप्शन इव्हेंटमध्ये दिशा पाटनीने दाखवलेला ग्लॅमरस रेड सैटिन स्लिप ड्रेस लुक सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दिशा पाटनी या रिसेप्शन पार्टीसाठी RAT & BOA या ब्रँडची Lotus Slip Dress परिधान केला होता, ज्याची किंमत 500 डॉलर म्हणजे सुमारे 45,132 रुपये आहे. तिचा हा लुक हॉट आणि ग्लॅमरस असल्यामुळे अनेक सोशल मिडिया फॉलोअर्सने कौतुक केले आहे. दिशा पाटनी नेहमीच फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. हा तिचा ड्रेस ऑपन बॅक अन् ब्रालेस ड्रेस असल्यामुळे अधिक चर्चेत आहे.

Disha Patani Red Dress Look
Akshay Kumar: 'बाबा खूप कर्जात बुडालेत'; मतदानासाठी आलेल्या अक्षय कुमारला मुलीने मागितली मदत, व्हिडिओ व्हायरल

या लूकमध्ये दिशा पाटनीने केस मोकळे साेडले आहेत आणि पायात हाई हील्स परिधान केला आहे. यामुळे तिचा लूक ग्लॅमरचा तडका असल्यासारखा जबरदस्त दिसत आहे. काही फॅशन प्रेमींनी तर तिच्या या ड्रेसची किंमत ऐकून आश्चर्य व्यक्त केले आहे, तर काहींनी त्याचे स्टाइलिश डिझाइन कौतुक केले आहे.

Disha Patani Red Dress Look
Gujrati actress On Election: गाफील राहून चालणार नाही...; गुजराती अभिनेत्रीचा अस्खलित मराठीमध्ये मोलाचा सल्ला

या रिसेप्शन कार्यक्रमात दिशा पाटनी आणि गायक तलविंदर सिंह याच्यासोबत आली होती. त्यांच्या दोघांच्या उपस्थितीमुळे फॅशन आणि सेलिब्रिटी गॉसिप दोन्हींच्याची नात्याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.एकूणच, दिशा पाटनीचा Lotus Slip Dressचा लुक हा एक ग्लॅमरस आणि स्टायलिश फॅशन स्टेटमेंट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com