Ameesha Patel: अमिषा पटेलने घेतली न्यायालयात धाव; नेमकं काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलवर आयकर विभागाच्या सेवा कर आकारणीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Amisha Patel
Amisha PatelSaam Tv

Ameesha Patel Approaches High Court regarding Service Tax Case: बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलवर आयकर विभागाच्या सेवा कर आकारणीला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आयकर विभागाने कोणत्याही सुनावणी शिवाय कारणे दाखवा नोटीस बजावली म्हणून अभिनेत्री अमिषा पटेलने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहेत. यानंतर केंद्रीय कर विभागाने या प्रकरणी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे.

Amisha Patel
Kangana Ranaut Viral Post: बॉलिवूड अवॉर्ड म्हणजे निव्वळ फसवणूक.. म्हणत कांगनाने व्यक्त केला संताप

आयकर विभागाच्या सेवा कर आकारणीला उच्च न्यायालयात आव्हान देत अमिषा पटेलने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कोणत्याही सुनावणी शिवाय कारणे दाखवा नोटीस बजावली म्हणून तिने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. धनादेश फसवणूक प्रकरणी अमिषा पटेलबाबत वॉरंट जारी केले होते.

Amisha Patel
Dadasaheb Phalke Award: 'दादासाहेब फाळके पुरस्कार'चा इतिहास, आतापर्यंत 'या' पाच मराठमोळ्या कलाकारांनी पटकावला मान

आता अमिषाला वॉरंट जारी केल्यानंतर केंद्रीय कर विभागाने या प्रकरणी तिला उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. या प्रकरणी पुढील मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी 28 मार्च रोजी होणार आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Amisha Patel
Urfi Javed With Rohit Shetty: स्प्लिट्सव्हिलानंतर उर्फी पुन्हा दाखवणार जलवा, 'खतरो के खिलाडी १३' मध्ये करणार हटके कारनामे

अमिषा पटेलच्या कामासंदर्भात बोलायचे तर, लवकरच ती 'गदर २' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल अनेक वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर ती चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com