Navid Sole Confirm Ankita Lokhande Pregnancy: ‘अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नेंट आहे का?’; नुकत्याच घराबाहेर पडलेल्या नावेदने सांगितलं सत्य

Bigg Boss 17 Latest News: नावेद सोलने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने ‘अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नेंट आहे का?’ या प्रश्नावर भाष्य केलं आहे.
Navid Sole Confirm Ankita Lokhande Pregnancy
Navid Sole Confirm Ankita Lokhande PregnancyInstagram
Published On

Navid Sole Confirm Ankita Lokhande Pregnancy

‘बिग बॉस १७’मध्ये होत असलेल्या वादामुळे शोसध्या एका वेगळ्याच वळणावर आहे. अनेक स्पर्धक आपल्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये, अंकिता लोखंडे प्रेग्नेंट असल्याची चर्चा झाली होती.

नुकतंच तिच्या गरोदरपणावर बिग बॉस स्पर्धक नावेद सोलेने भाष्य केले आहे. नावेद नुकतंच रविवारी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. शोमधून बाहेर आल्यनंतर त्याने ‘दैनिक भास्कर’या वेबसाईटला एक मुलाखत दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Navid Sole Confirm Ankita Lokhande Pregnancy
Sam Bahadur New Song Banda Out: 'सॅम बहादूर'मधलं 'बंदा' गाणं रिलीज, शंकर महादेवन यांच्या आवाजाने जिंकली प्रेक्षकांची मनं

स्पर्धक नावेद सोल नुकताच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. ‘दैनिक भास्कर’सोबत संवाद साधताना बिग बॉसच्या घरात ‘अंकिता लोखंडे खरंच प्रेग्नेंट आहे का?’ (Ankita Lokhande Pregnancy) या प्रश्नावर भाष्य केले आहे. “सध्या तरी सर्व गोष्टी, सकारात्मकतने होत आहेत मी त्या गोष्टीसाठी खूपच उत्सुक आहे. शोमध्ये असताना अंकिताने मला वचन दिले आहे की, तिच्या बाळाचे नाव ठेवण्यासाठी माझी मदत घेणार आहे. सोबतच आम्ही दोघांनीही तिच्या बाळाचे नाव हिंदी आणि वेस्टर्न पद्धतीने काही नावे तयार केली आहेत. मी ती नावं योग्य वेळी शेअर सुद्धा करेल.” नावेद सोलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मुलाखतीतील एक भाग शेअर केला आहे. (Bigg Boss)

Navid Sole Confirm Ankita Lokhande Pregnancy
Kartik Aaryan Birthday: कार्तिक आर्यनने 'कटोरी'सोबत साजरा केला वाढदिवस, क्यूट फोटो केला शेअर

गेल्या आठवड्यात अंकिताने पती विकी जैनसोबत बोलताना तिची तब्येत ठीक नसल्याचे सांगितले. अंकिता लोखंडे म्हणाली की, “माझी तब्येत बरी नाही. मी आजारी आहे आणि माझा मूड बदलत आहे. माझी प्रेग्नेंसी टेस्ट झाली आहे. मी ब्लड टेस्ट देखील केली आहे. काल आणि आजही माझ्या टेस्ट झाल्या आहेत.” असं ती पती विकीला बोलली. मात्र, त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या ब्लड रिपोर्टबद्दल काहीही सांगितले नाही. तेव्हापासून अंकिता खरोखरच प्रेग्नंट आहे का?, याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. (Entertainment News)

Navid Sole Confirm Ankita Lokhande Pregnancy
Salman Khan IFFI 2023 Video: सलमानने गर्दीतच महिला पत्रकाराला केलं किस, IFFI 2023 च्या रेड कार्पेटवरील व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com