Salman Khan IFFI 2023 Video: सलमानने गर्दीतच महिला पत्रकाराला केलं किस, IFFI 2023 च्या रेड कार्पेटवरील व्हिडीओ व्हायरल

Salman Khan Viral Video: IFFI फिल्म फेस्टिव्हलमधील सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Salman Khan Kissing Woman At IFFI 2023 Viral Video
Salman Khan Kissing Woman At IFFI 2023 Viral VideoInstagram
Published On

Salman Khan Kissing Woman At IFFI 2023 Viral Video

सध्या अभिनेता सलमान खान ‘टायगर ३’ मुळे चर्चेत आला आहे. नुकतंच सलमानने गोव्यामध्ये पार पडत असलेल्या इफ्फी पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली आहे. यावेळी त्याच्यासोबत भाची अलिझेह अग्निहोत्री सुद्धा उपस्थित होती. इव्हेंटमध्ये सलमान खानने उपस्थिती लावली म्हटल्यावर त्याला पाहण्यासाठी चांगलीच गर्दी झाली होती. या गर्दीतील सलमानने केलेल्या कृतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Viral Video)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Salman Khan Kissing Woman At IFFI 2023 Viral Video
Suhana Khan: पहिल्यांदाच वडिलांसोबत स्क्रिन शेअर करणार सुहाना खान, 'बादशाह'च्या नव्या चित्रपटाचे अपडेट्स आले समोर

त्याने उपस्थिती लावली म्हटल्यावर, फॅन्ससह पापाराझींनी एकच गर्दी केली होती. यावेळी पापाराझींच्या गर्दीमध्ये सलमान अचानक एका महिला पत्रकाराच्या समोर जातो. यावेळी सलमानने त्या महिला पापाराझीला मिठी मारुन तिच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. त्यानंतर दोघांमध्ये मजेशीर संवाद सुद्धा होतो. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन जोरदार व्हायरल होत आहे. (Bollywood)

सलमानने किस केलेली महिला कोण आहे?

सलमानने किस केलेली महिला कोण आहे? असा प्रश्न नेटकरी विचारत आहे. सलमानने किस केलेली एक महिला ज्येष्ठ पत्रकार आहे. त्यासोबतच ती सलमानची चांगली मैत्रीण सुद्धा आहे. सलमान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. फिल्म फेस्टिव्हलमध्ये, सलमानसोबत त्याचे बॉडीगार्ड्स सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्याने मीडियासमोर रेड कार्पेटवर अनेक फोटो पोजही दिल्या. (Social Media)

Salman Khan Kissing Woman At IFFI 2023 Viral Video
Shahid Kapoor Video: IFFI मध्ये स्टेजवर डान्स करताना पडला शाहिद कपूर, व्हिडीओ होतोय व्हायरल

५४ व्या इफ्फी महोत्सवामध्ये, सलमानसोबत त्याची भाची अलिझेह अग्निहोत्री सुद्धा उपस्थित होती. अलिझेहने ‘फरे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले आहे. तिच्या या पहिल्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी ती उपस्थित राहिली होती. चित्रपट येत्या २४ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Entertainment News)

Salman Khan Kissing Woman At IFFI 2023 Viral Video
Kartik Aaryan Real Name: बॉलिवूडचा चॉकलेट बॉय असलेल्या कार्तिकचं खरं नाव माहितीये का?,अजूनही आईकडून घेतो पॉकेटमनी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com