Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Rate Today: रोज सकाळी इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल डिझेलच्या दरात जास्त काही बदल झालेला नाही. आजचे महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर वाचा.
Petrol Diesel Rate
Petrol Diesel RateSaam Tv
Published On
Summary

पेट्रोल डिझेलच्या नव्या किंमती जाहीर

कच्च्या तेलाचे दर वाढले

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर काय?

रोज सकाळी इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करतात. पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या अनेक दिवसांपासून फार काही बदल होत नाहीये. पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. दरम्यान, आता कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहेत त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेलचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान मोदींनीही काल पेट्रोल डिझेल काटकसरीने वापरायचे आवाहन केले आहे. दरम्यान, सध्या तरी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

Petrol Diesel Rate
Petrol-Diesel Price: सर्वसामान्यांना मोठा दिलासा, LPG अन् पेट्रोल-डिझेलबाबत सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

कच्च्या तेलाचे दर ४ टक्क्यांनी वाढले आहेत. जागतिक पातळीवरील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.जागतिक पातळीवर पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी आहे, असं पीएम मोदींनी म्हटलं आहे.त्यामुळे भविष्यात पेट्रोल डिझेलचे दर वाढू शकतात. आजचे तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर वाचा.

Petrol Diesel Rate
Petrol-Diesel price hike prediction : गॅसनंतर पेट्रोल-डीझेल महागणार; राहुल गांधींची भविष्यवाणी, मोदी सरकारवर हल्लाबोल

आजचे पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Rate Today)

मुंबईत पेट्रोलचे दर १०३.५४ रुपये तर डिझेलचे दर ९०.०३ रुपये प्रति लिटर

पुण्यात पेट्रोलची किंमत १०३.८१ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.३५ रुपये प्रति लिटर

ठाण्यात पेट्रोलचे दर १०३.७५ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.२६ रुपये प्रति लिटर

साताऱ्यात पेट्रोलचे दर १०४.८७ रुपये तर डिझेलचे दर

नाशिकमध्ये १ लिटर पेट्रोलची किंमत १०४.४९ रुपये तर डिझेलची किंमत ९१.३७ रुपये प्रति लिटर

नागपूरमध्ये पेट्रोल १०४ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर

कोल्हापूरात पेट्रोल १०५.४२ रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ९०.५७ रुपये प्रति लिटर

छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलचे दर १०४.९९ रुपये तर डिझेलचे दर ९१.४९ रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate
Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल 415 रुपयांपार, पाकिस्तानी जनतेची झोप उडाली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com