Petrol Diesel Rate Today: महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? १ लीटर इंधनासाठी किती पैसे मोजावे लागतील?

Petrol Diesel Rater 10 April 2024: देशात कच्च्या तेलाच्या भावात बदल होताना दिसत आहे. याचाच परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होत आहे. रोज पेट्रोल डिझेलचे नवनवीन भाव अपडेट होत असतात.
Petrol Diesel Rate
Petrol Diesel RateSaam Tv

Petrol Diesel Rate In Maharashtra 10th April :

देशात कच्च्या तेलाच्या भावात बदल होताना दिसत आहे. याचाच परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या भावावर होत आहे. रोज पेट्रोल डिझेलचे नवनवीन भाव अपडेट होत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. परंतु याचा परिणाम देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर झालेला नाहीये.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल 89.39 डॉलरवर विकले जात आहे. तर WTI क्रूड प्रति बॅरल 85.17 डॉलरवर विकले जात आहेत. देशातील काही प्रमुख शहरांतील पेट्रोल डिझेलचे भाव जाणून घ्या. (Latest News)

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

मुंबई

पेट्रोल 104.21 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 92.15 डॉलर प्रति लिटर

दिल्ली

पेट्रोल 94.72 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 87.62 डॉलर/ प्रति लिटर

कोलकत्ता

पेट्रोल 103.94 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 90.76 डॉलर/ प्रति लिटर

चेन्नई

पेट्रोल 100.75 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 2.34 डॉलर/ प्रति लिटर

Petrol Diesel Rate
नवीन Bajaj Pulsar N250 उद्या भारतात होणार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

महाराष्ट्रातील काही शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुणे

पेट्रोल 104.23 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 90.75 डॉलर/ प्रति लिटर

नाशिक

पेट्रोल 104.69 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 91.20 डॉलर/ प्रति लिटर

नागपूर

पेट्रोल 104.56 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 91.10 डॉलर प्रति लिटर

छत्रपची संभाजी नगर

पेट्रोल 104.99 डॉलर/ प्रति लिटर तर डिझेल 91.48 डॉलर प्रति लिटर

Petrol Diesel Rate
Tata Punch EV वर पहिल्यांदा मिळत आहे भली मोठी सूट, Offer जाणून थक्क व्हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com