Today's Gold Silver Rate: ऐन गुढीपाडव्या दिवशी सोनं चांदीने घेतली उसळी,जाणून घ्या मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांतील आजचा भाव

Today's Gold Silver Price In Maharashtra in Marathi: साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याचा सण आज महाराष्ट्राभर साजरा केला जात आहे. मराठी पंरपरेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे
Today's Gold Silver Price
Gold Silver Price In MaharashtraSaam Tv

24k Gold Silver Rate In Maharashtra

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या गुढीपाडव्याचा सण आज महाराष्ट्राभर साजरा केला जात आहे. मराठी पंरपरेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याची परंपरा आहे.मात्र, यंदा सोन्याचा दर (Gold Price)अक्षरश गगनाला भिडला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Today's Gold Silver Price
Business Ideas : नोकरीचा कंटाळा आलाय? घरबसल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हा लखपती, कसं वाचा सविस्तर

गुढीपाडव्यापूर्वीच सोन्याच्या भावाने ७१ हजारांचा टप्पा ओलांडला होता. मार्च महिन्याप्रमाणे पहिल्या चार पाच दिवसांत सोने आणि चांदीत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी सोने ७१,२५०हजार रुपये तोळे होते तर आज ९एप्रिल रोजी ३ टक्क जीएसटी आणि ६०० रुपये घडणावळ धरुन साधारण एका तोळ्याला तब्बल ७१, हजार ६३० रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,५६६ रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ७१,६३०रुपये (Price) मोजावे लागणार आहे तर आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver)८४,५०० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज महाराष्ट्रात सोन्याचा-चांदीचा भाव किती जाणून घेऊया.

1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

मुंबई- ७१,६३० रुपये

पुणे - ७१,६३० रुपये

नागपूर - ७१,६३०रुपये

नाशिक - ७१,६६० रुपये

अमरावती - ७१,६३० रुपये

ठाणे - ७१,६३० रुपये

Today's Gold Silver Price
Agri Business: माशांसह बदक पालनाचा व्यवसाय; वर्षाकाठी ४ हजार किलोग्रॅम मासे अन् १८ हजार अंडीच्या उत्पादनातून मालामाल व्हाल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com