Today Gold Rate
Today Gold RateSaam Tv

Gold Rate Today: सोनं रेकॉर्डब्रेक महागलं! प्रति तोळा इतकी झाली वाढ, वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Gold Rate Today Hike: सोन्याचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोन्याचे दर आतापर्यंतचे सर्वाधिक भाव आहे. सोन्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.
Published on
Summary

सोन्याचे दर वाढले

आतापर्यंतचे सर्वाधिक दर

प्रति तोळ्यामागे १६०० रुपयांची वाढ

Gold Rate Today: सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. शनिवारीदेखील सोन्याचे भाव चांगलेच वाढले होते. त्यामुळे हे भाव सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीये.आज सोन्याचे आतापर्यंतचे सर्वात जास्त दर आहेत. तोळ्यामागे सोन्याचे दर १,४२,१५० रुपये आहेत. १ तोळ्यामागे हे दर १६९० रुपयांनी वाढले आहेत.

Today Gold Rate
Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त, वाचा २२, २४ कॅरेटचे आजचे दर

सोन्याचे दर किती? (Gold Rate Today)

आज २४ कॅरेट सोन्याचे दर १ तोळ्यामागे १,४२,१५० रुपये झाले आहेत. हे दर १६९० रुपयांनी वाढले आहेत. २२ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे १,५५० रुपयांनी वाढले असून १,३०,३०० रुपये झाले आहेत.१८ कॅरेटचे दर प्रति तोळ्यामागे १,२७० रुपयांनी वाढले आहेत.हे दर १,०६,६१० रुपये झाले आहेत.

२४ कॅरेटचे दर १० तोळ्यामागे १६,९०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १४,२१,५०० झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याचे दर १० तोळ्यामागे १५,५०० रुपयांनी वाढले असून १३,०३,००० रुपये झाले आहेत.१८ कॅरेट सोन्याचे दर १० तोळ्यामागे १२,७०० रुपयांनी वाढले असून १०,६६,१०० रुपये झाले आहेत.

सोन्याचे दर सध्या १ लाख ४० हजारांपेक्षा जास्त आहेत. भविष्यात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोन्याचे दर जर असेच वाढत राहिले तर हे सर्वसामान्यांना आजिबात परवडणार नाही. काही दिवसात सोन्याचे दर २ लाखांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासून ग्राहकांना टेन्शन आले आहे.

चांदीदेखील महागली (Silver Rate Hike)

सोन्यासोबतच चांदीचेही दर वाढत आहेत. चांदीचे दर १ किलोमागे २,७०,००० रुपयांवर पोहचले आहेत. चांदीचे दर १०,००० रुपयांनी वाढले आहेत. चांदीचे दरदेखील वाढत असल्याने आता सोनं-चांदी दोन्ही खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीये.

Today Gold Rate
Gold vs Diamond Mangalsutra: कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र दिसेल अधिक रेखीव?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com