Gold Price Today: सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, प्रति तोळा किती रुपयांनी वाढ? वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर?

Gold Price Hike: सोन्याच्या दरात रोज वाढ होत आहे. आज पुन्हा सोनं महाग झालं आहे. १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी आजचे दर किती वाचा...
Gold Price Today: सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, प्रति तोळा किती रुपयांनी वाढ? वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर?
Gold Price TodaySaam Tv
Published On

Summary -

  • आज सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला

  • १० तोळा सोनं १,१०० रुपयांनी महाग झाले

  • २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात वाढ झाली

  • सोनं खरेदी करताना ग्राहकांच्या खिशावर ताण येणार

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. सोन्याचे दर पुन्हा नवा उच्चांक गाठताना दिसत आहे. आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. सोन्याचे दर कमी होण्याची ग्राहक वाट पाहत आहे पण सोन्याचे दर काही कमी होण्याचे नाव घेत नाही. आज १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,१०० रुपयांनी वाढ झाली आहे. आज सोनं खरेदी करायला जाण्यापूर्वी १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर किती आहेत ते जाणून घ्या...

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ जरी जास्त नसली तरी सोनं खरेदी करताना ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर ११० रुपयांनी वाढले आहे. आज २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी १,६१,८९०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटचे १० तोळा सोनं १,१०० रुपयांनी महाग झाले आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १६,१८,९०० रुपये खर्च करावे लागणार आहे.

Gold Price Today: सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, प्रति तोळा किती रुपयांनी वाढ? वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर?
Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, प्रति तोळा इतकी झाली किंमत, वाचा 22k, 22k गोल्डचे ताजे दर

आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १०० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,४८,४०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये १,००० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १४,८४,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत. मंगळवारी हे सोनं १४,८३,००० रुपयांना विकले गेले.

Gold Price Today: सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, प्रति तोळा किती रुपयांनी वाढ? वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर?
Gold Mangalsutra Designs: सोन्याचे मंगळसूत्र बनवताय? हे आहेत ट्रेडिंग डिझाईन्सचे 5 लॉकेट

२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज १८ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,२१,४२० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ८०० रुपयांची वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १२,१४,२०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. मंगळवारी हे सोनं १२,१३,४०० रुपयांना विकले गेले.

Gold Price Today: सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, प्रति तोळा किती रुपयांनी वाढ? वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर?
Gold Price Today: सोन्याने पुन्हा भाव खाल्ला, १० तोळ्यामागे २०,७०० रुपयांची वाढ; २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर किती?

२४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे तुमच्या शहरातील आजचे दर किती?

मुंबई - १६,१८९ रुपये

पुणे - १६,१८९ रुपये

चेन्नई - १६,२८८ रुपये

बंगळुरू - १६,१८९ रुपये

दिल्ली - १६,२०४ रुपये

अहमदाबाद - १६,१९४ रुपये

कोलकाता - १६,१८९ रुपये

Gold Price Today: सोन्याच्या दराने गाठला नवा उच्चांक, प्रति तोळा किती रुपयांनी वाढ? वाचा २२ आणि २४ कॅरेटचे दर?
Gold Rate Today: सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वाढले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे भाव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com