Gold Mangalsutra Designs: सोन्याचे मंगळसूत्र बनवताय? हे आहेत ट्रेडिंग डिझाईन्सचे 5 लॉकेट

Manasvi Choudhary

मंगळसूत्र

लग्नानंतर महिला गळ्यात मंगळसूत्र घालतात. मंगळसूत्र हे सौभाग्याचे लेणं आहे. मंगळसूत्राच्या अनेक डिझाईन्स बाजारात आहेत.

Mangalsutra-Designs

पेडंट मंगळसूत्र

पारंपारिक वाटी मंगळसूत्रासोबत आता अनेक डिझाईन्सचे पेंडट मंगळसूत्र तुम्ही निवडू शकता.

Mangalsutra-Designs

युनिक मंगळसूत्र

सध्या स्टायलिश आणि नाजूक पेडंट मंगळसूत्राला महिलांची पसंती आहे. अनेक महिला हे मंगळसूत्र खास बनवून घेतात.

Mangalsutra-Designs

फ्लोरल मंगळसूत्र पेडंट

फ्लोरल मंगळसूत्र पेडंट ही डिझाईन कायमच ट्रेंडिंगमध्ये असते. या मंगळसूत्रामध्ये फुलांच्या आकाराचे सुंदर डिझाईन असते.

Mangalsutra-Designs

मॅट फिनिश पेडंट

आजकाल पूर्णपणे पिवळ्या सोन्यापेक्षा 'मॅट फिनिश' असे मंगळसूत्र पेडंट असते. जे युनिक स्टाईलसाठी ओळखले जाते. सिंपल साडीवर तुम्ही हे मंगळसूत्र निवडू शकता.

Mangalsutra-Designs

ट्रेडिशनल मंगळसूत्र

ट्रेडिशनल मंगळसूत्र डिझाईनमध्ये पेडंटवर लक्ष्मीची मूर्ती, मोर किंवा कमळाची नक्षी कोरलेली असते. पैठणी, वर्क साडीवर तुम्ही हे मंगळसूत्र निवडू शकता.

Mangalsutra Designs

मॉडर्न पेडंट डिझाईन्स

जर तुम्हाला ऑफिसला किंवा रोजच्या वापरासाठी मंगळसूत्र हवे असेल, यात छोटे चौकोनी, त्रिकोणी किंवा 'व्ही' पेडंट डिझाईन असते.

Mangalsutra-Designs

नावाचे पेडंट

आजकल स्वतःचे किंवा पतीचे नाव असलेले मंगळसूत्र लॉकेट खूप ट्रेंडमध्ये आहे. सोन्याच्या तारेमध्ये कॅलिग्राफी स्टाईलने नाव गुंफलेले असते.

Husband Name Mangalsutra Design

next: Party Wear Saree Designs: हॉट अन् बोल्ड लूकसाठी लेटेस्ट 5 साडी पॅटर्न, दिसाल एकदम कूल

येथे क्लिक करा...