Gold Rate Today: सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वाढले; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे आजचे भाव

Gold Rate Today 24th February 2026: सोन्याचे दर आज पुन्हा वाढले आहेत. आठवड्याच्या सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढले आहेत. यामुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगला फटका बसत आहे.
Gold Rate Today
Gold Rate TodaySaam Tv
Published On
Summary

सोन्याचे दर वाढले

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ

वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

सोन्याचे दर सतत वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर घसरले होते. परंतु आता सोन्याच्या दरात चांगलीच वाढ होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात सलग दोन दिवस वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.

सोन्याचे दर १.८० लाखांवर गेले होते. त्यानंतर काही दिवस सोन्याचे दर जवळपास २५ हजारांनी घसरले होते. त्यानंतर आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ सुरु झाली आहे. आता सोन्याचे दर १,६१,७८० रुपये प्रति तोळा झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate: सोनं खरेदी करताय? थांबा... प्रति तोळा दर १ लाखांच्या खाली येणार, कुणी वर्तवला अंदाज

आजचे सोन्याचे दर (Today Gold Rate)

सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४३० रुपयांनी वाढले होते. हे दर १,६१,७८० रुपये झाले होते. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३४४ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२९,४२४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४,३०० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १६,१७,८०० रुपये झाले आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे ४०० रुपयांनी घसरले आहेत. हे दर १,४८,३०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर ३२० रुपयांनी महागले असून १,१८,६४० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ४००० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १४,८३,००० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Price Today: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, सुवर्णनगरीत १ तोळा सोनं ३००० रुपयांनी स्वस्त; चांदीचे दर किती?

१८ कॅरेट सोन्याचे दर (18K Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याचे दर ३३० रुपयांनी वाढले आहेत. हे दर १,२१,३४० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे सोन्याचे दर २६४ रुपयांनी वाढल असून हे दर ९७,०७२ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ३००० रुपयांनी वाढले असून हे दर १२,१३,४०० रुपये झाले आहेत.

Gold Rate Today
Gold Rate Today : आजही सोन्याचे दरात मोठी घसरण, प्रति तोळा 'इतक्या' रूपयांवर घसरलं, वाचा 24, 22 आणि 18k ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com