Gold Price : तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा दर काय? वाचा एका क्लिकवर

gold price in india: मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, चेन्नई आणि लखनऊमध्ये नवीन २४ , २२ आणि १८ कॅरेटचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी पुढील माहिती नक्की वाचा.
gold price in india
gold price todaySaam Tv
Published On

देशात सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागच्याच आठवड्यात १० ग्रॅम सोन्याची किंमत १ लाखांपर्यंत पोहोचली होती. त्यानंतर सोने-चांदीच्या किमतीत थोडीशी घट होताना दिसली होती. मात्र पुन्हा त्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. आज देशात २४ कॅरेट सोन्याची किंमत ९,००२ आहे. तर १८ कॅरेट सोन्याची किंमत ७,३६६ रुपयांवर पोहोचली आहे.

२४ कॅरेट, २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्यामधील फरक

२४ कॅरेट सोने ९९.९९%शुद्ध असते. हे सोने बाजारात नाण्यांच्या स्वरुपात उपलब्ध असते. या सोन्याने तुम्हाला दागिने तयार करता येत नाही. तर दागिने तयार करण्यासाठी २२ कॅरेट सोने लागते. त्यामध्ये ९१.६% सोने असते. त्यासोबत कॉपर, झिंक मिळवून दागिने तयार केले जातात. हे दागिने २४ कॅरेटपेक्षा मजबूत असतात. तर १८ कॅरेट सोन्यामध्ये ७५ % सोने असते. बाकी त्यामध्ये झिंक, कॉपर, सिल्वर, निकेल असे धातू मिसळले जातात. पुढे आपण देशातील मोठ्या शहरांमधील सोन्याचा दर जाणून घेणार आहोत.

gold price in india
Rahul Gandhi : 'जम्मू-काश्मीर हा भारताचा...'; श्रीनगरमधील पहलगाम हल्ल्यावर राहुल गांधींचं सूचक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

मुंबई, कोलकत्ता, हैदराबाद आणि बंगळूरू - २२ कॅरेट सोन्याची किंमत ९,००२

१ ग्रॅम सोन्याची किंमत ९,००२ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याची किंमत ७२,०१६ रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याची किंमत ९,००,२०० रुपये आहे.

चैनई - २२ कॅरेट सोन्याची ९,००२

१ ग्रॅम सोन्याची किंमत ९,००२ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याची किंमत ७२,०१६ रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याची किंमत ९,००,२०० रुपये आहे.

लखनऊ २२ कॅरेट सोन्याची

१ ग्रॅम सोन्याची किंमत ९,०१७ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याची किंमत ७२,१३६ रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याची किंमत ९,०१,७०० रुपये आहे.

नेपाल २२ कॅरेट सोन्याची किंमत १४,९६२.८८

१ ग्रॅम सोन्याची किंमत १४,९६२.८८ रुपये आहे.

८ ग्रॅम सोन्याची किंमत १,१९,७०३.०२ रुपये आहे.

१० ग्रॅम सोन्याची किंमत १,४९,६२८.७७ रुपये आहे.

चांदीची किंमत

आज भारतात १ ग्रॅ चांदीची किंमत १०१.९० रुपये आहे. तर १ किलो चांदीची किंमत १,०१,९०० रुपये आहे. ही किंमत पाहता असे समोर आले की, मागच्या एका आठवड्यात चांदीच्या किमतीत १९,०० रुपयांची वाढ झाली आहे.

gold price in india
Healthy Street Food: फिरायला गेल्यावर 'हे' 5 हेल्दी अन् चटपटीत Street Foods नक्की खा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com