Saam Tv
लहान मुलं असो किंवा मोठी माणसं स्ट्रीट फुड्स पाहून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं.
तुम्ही पण सगळेच पदार्थ शरीरासाठी चांगले नसतात. त्यामुळे तुम्ही काही हेल्दी पर्याय निवडू शकता.
चला तर जाणून घेऊ कोणते स्ट्रीट फुड्स आपण खाऊ शकतो? जे शरीरासाठी हेल्दी असतात.
मक्याचे कणीस शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्ही मसाले लिंबू आणि मीठ लावलेला मक्का खाऊ शकता.
उकडलेल्या रताळ्यांचा चाट त्यामध्ये मीठ, चाट मसाला, लिंबाचा रस आणि कोथिंबीर तुम्ही खाऊ शकता.
तुम्ही बाहेर नाश्त्यासाठी उडली पोटभर खाऊ शकता.
तुम्ही साधा डोसा आणि खोबऱ्याची चटणी सुद्धा खाऊ शकता.
तुम्हाला चटपटीत खायचं असेल तर तुम्ही भेळ पुरी चाट खाऊ शकता.