Saam Tv
सफाळे हे ठिकाण पनवेलच्या तुलनेत फिरण्यासाठी बेस्ट आहे. कसे? ते जाणून घेऊ.
सफाळ्यामध्ये फार कमी प्रमाणात लोक पर्यटनाला येत असतात. तसेच तिथे शांतता, स्वच्छ समुद्र किनारे, कोकणासारखे गावचे वातावरण, जंगल ट्रेक्स अशा गोष्टी अनुभवता येतात.
तुम्ही लांब पसरला स्वच्छ शांत किनारा आणि स्नॅक्ससाठी प्रसिद्ध असणारा केळवा बीच पाहू शकता.
प्राचीन काळापासून संपुर्ण प्रसिद्ध आणि असणारे शिटला देवी मंदिर तुम्ही पाहू शकता.
तुम्हाला मुलांना घेऊन किंवा मित्रांसोबत मजा-मस्ती करायची असेल तर तुम्ही या धरणाला भेट देऊ शकता.
हिरवळ आणि निसर्गाचा दर्शन घेण्यासाठी तुम्ही या तलावाजवळ फिरू शकता. तसेच धबधब्याचाही आनंद घेऊ शकता.
ट्रेकिंगसाठी तुम्हाला हे ठिकाण एक वेगळाच अनुभव देईल.
तुम्हाला इथे राहण्यासाठी घरं सुद्धा मिळू शकतात. तसेच कोळी पारंपारिक जेवणाचा आस्वाद सुद्धा घेता येऊ शकतो.
मुंबई ते सफाळा म्हणजे तुम्ही बसने १०० ते २०० रुपयात जाऊ शकता.
तुम्ही पनवेल स्टेशन वरून सफाळ्याला ५० रुपयांत थेट जाऊ शकता.