Saam Tv
सध्या महिलांमध्ये कॉटन साडी वापरण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
तुमच्याकडे खणाची साडी असेल तर तुम्ही ब्लाउजमागे वरील प्रमाणे नक्षी देऊन हटके आणि मॉर्डन पॅटर्न ब्लाउज तयार करू शकता.
तुमच्याकडे जर भर गच्च साडी असेल तर तर तुम्ही पाठीला डोरी डिझाइन करून ब्लाऊज शिवू शकता.
तुम्हाला प्लेन साडीवर नविन लुक ट्राय करायचा असेल तर तुम्ही वी स्टाईलने ब्लाउज शिवता येईल.
तुमच्याकडे खणाची साडी असेल आणि तुम्हाला ट्रेंडी लुक किंवा पार्टीसाठी लुक तयार करायचा असेल तर तुम्ही कॉलरवाले ब्लाउज शिवू शकता.
तुम्हाला जास्त नटायला आवडत नसेल आणि खणाची साडी असेल तर त्याच साडीच्या बॉर्डरच्या रंगाचा फुल हॅंन्ड ब्लाउज शिवू शकता.
तुमची साडी कॉटन किंवा सिल्कची असेल तर तुम्ही ब्लाउजच्या मागच्या बाजूला डोरीचा आकार जाड ठेवू शकता.
तुम्ही कोणत्या सणावारांसाठी ब्लाउज डिझाइन करत असाल तर मागे नथी शिवून घ्या. त्याने तुम्ही खूप सुंदर दिसाल.