Satish Daud

सतीश दौड-पाटील, सकाळ माध्यम समुहात Multimedia Producer म्हणून कार्यरत आहे. साम टीव्ही डिजिटलसाठी सामाजिक, राजकीय, बिजनेस, क्राइम आणि क्रीडा (क्रिकेट) क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींवर लिखाण करतो. पत्रकारितेत २०१९ पासून कार्यरत आहे. डिजिटल माध्यमांत जवळपास ५ वर्षे काम करण्याचा अनुभव आहे. या दरम्यान व्हिडिओसाठी पॅकेज तसेच व्हॉइस-ओव्हरसाठी काम केले आहे. औरंगाबाद विद्यापीठातून पत्रकारितेत पदवी मिळवली आहे. त्याचबरोबर APG Learning Education Center पुणे येथून News Anchoring and News Reporting हा डिप्लोमा केला आहे. मला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
Connect:
Satish Daud
Read more