Sejal Purwar

सेजल पुरवार ( अँकर- प्रोड्युसर, साम टिव्ही) मी गेल्या 5 वर्षांपासून पत्रकारीता या क्षेत्रात कार्यरत आहे. मला डिजीटल आणि इलेक्ट्रोनिक मिडीयाचा अनुभव आहे. शिक्षण सुरू असताना TISSअर्थातच टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेसोबत काम करण्यास सुरूवात केली. यानंतर एका डिजीटल पोर्टलला रिपोर्टर म्हणून काम केले. या पाठोपाठ नाशिक मधील 'नाशिक न्यूज' या लोकल चॅनलला अँकर या पदावर काम करण्याची संधी मिळाली. साधारणत: एक वर्षानंतर 'लोकशाही' या चॅनलच्या माध्यमातून मी इलेक्ट्रोनिक मिडीयामध्ये पाऊल ठेवले. मी आता 'साम टिव्ही'मध्ये अँकर- प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. मला राजकीय, सामाजिक, आरोग्य आणि मनोरंजन विषयक लिखाण करण्यास आवडते. या शिवाय फिल्डवर अँकरींग करणे देखील माझी आवड आहे
Connect:
Sejal Purwar
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com