Mruga Vartak

मृगा वर्तक मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. माध्यम क्षेत्रात ४ वर्षे कार्याचा अनुभव. सध्या साम टिव्हीत असोसिएट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत. मु्ंबई तरूण भारत दैनिकात साहित्य, कला प्रतिनिधी व सा. विवेकमधे उपसंपादक म्हणून कार्य अनुभव. वसईतील विविध समाज, लोकसंस्कृती व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित, पर्यटन व सामाजिक विषयांवर लेखन करण्याची आवड
Connect:
Mruga Vartak
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com