Wedding Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Wedding Viral Video: अजब लग्नाचा गजब उत्साह;नवरा नवरी सोडून पुजाऱ्यालाच आवरेना डान्सचा मोह;VIDEO VIRAL

Poojari Dances In Wedding: सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरा- नवरी नव्हे तर चक्क पुजाऱ्याने ठेका धरला आहे. पुजारी नवरा- नवरीसोबत नाचताना दिसत आहेत.

Siddhi Hande

लग्न म्हटल्यावर डान्स, गाणी, मज्जा मस्ती ही सुरुच असते. लग्नाच्या दिवशी तर नवरा- नवरी विधी करता करता दमून जातात. लग्नात खूप मज्जा येते. सध्या तर लग्नात डान्स करण्याचा ट्रेंड सुरु आहे. लग्नात संगीतला, नवरा नवरीच्या एन्ट्रीला डान्स करतात. मात्र, एका लग्नात नवरा- नवरीऐवजी पुजारीच नाचालया लागले आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लग्नात नवरा- नवरी खूप धमाल करतात. प्रत्यक्ष क्षण जगतात. त्यात डान्स करतात,गाणी गातात. कुटुंबासोबत डान्स करतात. मात्र, एका लग्नात कुटुंब सोडून गुरुजीच नाचायला लागले आहेत. गुरुजीच नवरा- नवरीला डान्स शिकवताना दिसत आहे. त्यांच्याकडून डान्सच्या स्टेप्स करुन घेत आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत लग्नमंडपात सर्वजण बसलेले दिसत आहे. नवरा- नवरी विधी करताना दिसत आहे. यावेळी गुरुजी अचानक नवरा- नवरीसमोर उभे राहतात आणि डान्स कराला सुरुवात करतात. गुरुजी नवरा- नवरीला या स्टेप्स फॉलो करायला सांगतात. नवरा- नवरीपण लाजत या स्टेप्स करतात. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हे लग्न साउथ इंडियन पद्धतीने होत होते. south_indian_desighnerhouse या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT