Apurva Nemlekar: नवरी नटली, मेहंदीही रंगली; पण होणारा नवरा कोण?

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर चर्चेत आहे.

Apurva Nemlekar | Instagram

मालिका

'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या माध्यमातून अपूर्वा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Apurva Nemlekar | Instagram

होणार लग्न

मालिकेत अपूर्वा आणि हर्षवर्धन लग्नबंधनात अडकणार आहेत.

Apurva Nemlekar | Instagram

मेहंदी रगंली

यानिमित्त अपूर्वा म्हणजेच सावनीच्या हातावर मेहंदी रंगली आहे.

Apurva Nemlekar | Instagram

फोटो पोस्ट

अपूर्वाने मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Apurva Nemlekar | Instagram

असा आहे लूक

कलरफुल साडी, केसांची हेअरस्टाईल आणि डायमंड ज्वेलरी असा अपूर्वाचा लूक लक्ष वेधतो आहे.

Apurva Nemlekar | Instagram

फोटोंवर लाईक्स

अपूर्वाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.

Apurva Nemlekar Beauty | Instagram

NEXT:Sonakshi And Zaheer Photos: सोनाक्षी आणि झहीर रोमॅटिंक हनिमून फोटो पाहिलेत का?