Sonakshi And Zaheer Photos: सोनाक्षी आणि झहीर रोमॅटिंक हनिमून फोटो पाहिलेत का?

Manasvi Choudhary

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल २३ जूनला लग्नबंधनात अडकले.

Sonakshi And Zaheer Photos | Instagram

लग्न केल

दोघांनीही कुटुंबियांच्या उपस्थितीत रजिस्टर पद्धतीने लग्न केले आहे.

Sonakshi And Zaheer Photos | Instagram

फिरायला गेले

लग्नानंतर सोनाक्षी आणि पती झहीर इक्बाल फिरायला गेले आहेत.

Sonakshi And Zaheer Photos | Instagram

फोटो शेअर

सोनाक्षीने दोघांचे काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Sonakshi And Zaheer Photos | Instagram

सुपरहॉट लूक

पूलमध्ये एन्जॉय करताना सोनाक्षीचा सुपरहॉट लूक दिसतो आहे.

Sonakshi And Zaheer Photos | Instagram

हनिमून एन्जॉय

पती झहीर इक्बालसोबत सोनाक्षी हनिमून एन्जॉय करत आहे.

Sonakshi And Zaheer Photos | Instagram

NEXT: Sonakshi Sinha: लग्नानंतर आयुष्य बदललं; सोनाक्षीने केले फोटो शेअर

Sonakshi Sinha Wedding | Social Media