Sonakshi Sinha: लग्नानंतर आयुष्य बदललं; सोनाक्षीने केले फोटो शेअर

Manasvi Choudhary

सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकले.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Wedding | Instagram

लग्नबंधनात अडकले

सोनाक्षी आणि झहीरने २३ जून रोजी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's | Instagram

रिसेप्शन पार्टी

यानंतर सोनाक्षी आणि झहीरने त्याच्या लग्नाची मोठी रिसेप्शन पार्टी ठेवली होती.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's Reception | Instagram

बॉलिवूड तारकांची हजेरी

अनेक बॉलिवूड तारकांनी सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला हजेरी लावली.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal | Instagram

चर्चेतलं कपल

लग्नाच्या काही दिवसानंतर सोनाक्षी आणि झहीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal | Instagram

एकत्र स्पॉट

सोनाक्षी आणि झहीर नुकतंच एकत्र स्पॉट झाले आहेत.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर या कपलचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal | Instagram

सोनाक्षी आणि झहीरचे फोटो

या फोटोमध्ये लग्नानंतर सोनाक्षीची काळजी घेताना झहीर दिसतोय.

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal | Instagram

NEXT: Marathi Actress: मराठमोळ्या या अभिनेत्रीला ओळखलं का?

Marathi Actress | Instagram