Marathi Actress: मराठमोळ्या या अभिनेत्रीला ओळखलं का?

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री दिप्ती केतकर.

Diptii Ketkar Actress

उत्तम अभिनय

उत्तम अभिनय आणि कौशल्यामुळे अत्यंत कमी कालावधीत दिप्तीने तिचं स्थान निर्माण केलं आहे.

Diptii Ketkar Look

भूमिका

दिप्तीने मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या आहेत.

Diptii Ketkar Smile

मालिका

दिप्ती येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका चांगलीच गाजली.

Diptii Ketkar Traditional

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर दिप्ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Diptii Ketkar | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर दिप्तीने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Diptii Ketkar | Instagram

मराठमोळा लूक

दिप्तीचे मराठमोळ्या रूपातील फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस येतात.

Diptii Ketkar Photoshoot | Instagram

Next: Avika Gor: 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट, ब्लॅक लूकने वेधले लक्ष

Avika Gor | Instagram