Avika Gor: 'बालिका वधू' फेम अभिनेत्रीचं ग्लॅमरस फोटोशूट, ब्लॅक लूकने वेधले लक्ष

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री अविका गौर सोशल मीडियावर स्टायलिश अंदामुळे लोकप्रिय आहे.

Avika Gor | Instagram

भूमिका

अविका गौरने बालिका या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे.

Avika Gor | Instagram

सोशल मीडिया सक्रिय

सध्या ति अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे.

Avika Gor | Instagram

नवीन फोटो

नुकतेच अविकाने तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

Avika Gor | Instagram

असा आहे लूक

ब्लॅक वनशोल्डर कॉर्सेट गाऊन अविकाने परिधान केलाय.

Avika Gor | Instagram

ग्लॅमरस फोटोशूट

ग्लॅमरस अंदाजात अविकाने मोकळे केस आणि मिनिमल मेकअप केला आहे.

Avika Gor | Instagram

फोटोशूट

अविकाचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहेत.

Avika Gor | Instagram

NEXT: Mamitha Baiju: कानात झुमके अन् केसात गजरा, सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा