Mamitha Baiju: कानात झुमके अन् केसात गजरा, सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Manasvi Choudhary

मल्याळम अभिनेत्री

ममिता बैजू मल्याळम अभिनेत्री आहे.

Mamitha Baiju | Instagram

चित्रपट

खो- खो दक्षिण चित्रपटात ममिताने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली.

Mamitha Baiju | Instagram

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

सोशल मीडियावर ममिता अॅक्टिव्ह असते.

Mamitha Baiju | Instagram

फोटोशूट

विविध स्टाईलमध्ये फोटोशूट करायला ममिताला आवडते.

Mamitha Baiju | Instagram

ट्रेडिशनल फोटो

नुकतेच ट्रेडिशनल लूकमधील फोटो ममिताने पोस्ट केले आहेत.

Mamitha Baiju | Instagram

सौंदर्य

अत्यंत साधं पण तितिकचं रूपवान असं ममिताचं सौंदर्य आहे.

Mamitha Baiju | Instagram

फोटो व्हायरल

ममिताचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेते आहे.

Mamitha Baiju | Instagram

NEXT: Shweta Tiwari: उफ्फ तेरी अदा! हॉट श्वेता तिवारी

Shweta Tiwari | Saamtv