Shweta Tiwari: उफ्फ तेरी अदा! हॉट श्वेता तिवारी

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूडची सर्वात सुंदर अन् प्रतिभावान अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.

Shweta Tiwari | Instagram

टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय

टिव्ही मालिका ‘कसोटी जिंदगी की’ मध्ये श्वेताने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली.

Shweta Tiwari | Instagram

प्रेरणाची भूमिका

मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारुन तिने प्रचंड लोकप्रियता मिळवली.

Shweta Tiwari | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर या अभिनेत्रीची चाहत्यांमध्ये चर्चा असते.

Shweta Tiwari | Instagram

नवीन लूक

नुकतेच नवीन लूकमध्ये श्वेता तिवारी दिसतेय. तीने स्किन कलरचा को-आर्ड सेट परिधान केला आहे.

Shweta Tiwari | Instagram

बॉसी लूक

श्वेताचा बॉसी लूकमधला किलर अंदाज उठून दिसतो आहे.

Shweta Tiwari | Instagram

चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

श्वेताच्या फोटोंवर चाहत्यांकडून तुफान कमेंट्सचा येत आहेत.

Shweta Tiwari | Instagram

पोज

हटके पोजमध्ये श्वेता तिच्या स्टाईलने नेटकऱ्यांचे लक्ष वेधते आहे.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Monsoon Safety Tips: सावधान! पावसाळ्यात धबधब्यांवर फिरायला जाताय? 'या' गोष्टींची घ्या काळजी

Monsoon Safety Tips | Saam Tv