Monsoon Safety Tips: सावधान! पावसाळ्यात धबधब्यांवर फिरायला जाताय? 'या' गोष्टींची घ्या काळजी

Manasvi Choudhary

निर्सगाचा आनंद

पावसाळ्यात सुट्टीच्या दिवशी निसर्गाचा आनंद अनुभवण्यासाठी लोक धबधब्यांना भेट देतात.

waterfall | Saam TV

काय काळजी घ्याल

परंतु पावसाळ्यात फिरायला जाताना काळजी घेणे महत्वाचे आहे.

waterfall | google

खोल पाण्यात उतरू नका

वाहत्या पाण्यात व खोल पाण्यात उतरू नका.

waterfall | YANDEX

परिवाराची काळजी घ्या

लहान मुलांची व आपल्यासोबत असणाऱ्या परिवाराची काळजी घ्या.

waterfall | Yandex

मद्यपान करू नका

मद्यपान करून पाण्यात उतरू नका.

waterfall | yandex

योग्य जागी थांबा

शेवाळलेल्या जागी व पायऱ्यांवर जपून चालावे.

waterfall | SAAM TV

सेल्फी घेणे टाळा

कठिण ठिकाणी, खोल दऱ्यांच्या ठिकाणी तसेच पाण्याच्या प्रवाहात फोटो किंवा सेल्फी घेणे टाळा.

waterfall | Yandex

योग्य वेळी नियोजन करा

पावसाचा अंदाज पाहून फिरायला जाण्याचे नियोजन करावे.

waterfall | YANDEX

NEXT: Boiled Water: पावसाळ्यात सकाळी गरम पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे

Boiled Water | Saam Tv