Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : वाह रे पठ्ठ्या! शर्ट इस्त्री करण्यासाठी लढवली शक्कल; करामत पाहून नेटकरीही चक्रावले; पाहा Video

Deshi Jugad Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.मात्र सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका जबरदस्त जुगाडचा आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्यापैंकी प्रत्येकाला बाहेर जाताना कपड्यांना इस्त्री असलेले कपडे असलेले आवडतात.अनेकदा कपड्यांना इस्त्री नसल्याने काहीजण कार्यक्रमास जाणे टाळतात शिवाय अनेकदा कपड्यांना इस्त्री करण्यास घेतल्यानंतर घरातील विज जाते,जर अशीच परिस्थिती तुमच्यासोबत झाली तर,तुम्ही या तरुणाने केलेला जुगाड पाहा.सध्या सोशल मीडियावर या तरुणाचा अनोखा जुगाड व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरीलpremanandi108 या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे शिवाय व्हिडिओच्या ,'' हा जुगाड भारताच्या बाहेर गेला नाही पाहिजे'' असे गंमतीदार कॅप्शनही लिहिले आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ दोन दिवसाआधी पोस्ट करण्यात आलेला असून दोन दिवसांत व्हिडिओला दोन हजारांच्या घरात लाईक्स आले असून मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळत आहेत.

प्रतिक्रिया

तरुणाने केलेल्या अनोखा जुगाड(Jugad) प्रेक्षकांच्या पंसतीस आलेला असून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,''भारीच काम''. तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,''खतरनाक''तर अनेक यूजर्संनी हसण्याचे इमोजी कमेंटबॉक्समध्ये दिले आहेत.

काय आहे जुगाड?

व्हायरल(Viral) व्हिडिओत आपल्याला एका घरातील खोली दिसून येत आहे. त्यानंतर या व्हिडिओत दिसणाऱ्या तरुणाने जमिनीवर एक चादर पसरवलेली आहे. या चादरवर एक शर्ट ठेवलेला आहे मात्र व्हिडिओ जरा पुढे गेल्यानंतर दिसते की,या तरुणाने गॅसवर असलेला गरम कुकर घेऊन जमिनीवर असलेल्या शर्टवर इस्त्री सारखा फिरवतो.या तरुणाने गरम कुकरच्या मार्फत संपूर्ण शर्टची कडक अशी इस्त्री केली आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT