Delhi Metro  Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रोमधील अद्भूत नजारा! भांडण सोडून महिलांनी धरला ठेका; पाहा VIDEO

Viral Video: दिल्ली मेट्रोतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही महिला मेट्रोत पारंपारिक गाणं गात नाचताना दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली मेट्रो म्हणजे मनोरंजनाचे भांडार. दिल्ली मेट्रो ही प्रवासापेक्षा भांडणासाठी जास्त फेमस आहे. दिल्ली मेट्रोतील अनेक भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु दिल्ली मेट्रोतील एका अनोख्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

दिल्ली मेट्रोत आपण आतापर्यंत बायकांची भांडणे पाहिली असतील. तर कधी महिला मेट्रोमध्ये केसांची स्ट्रेटनिंग करताना दिसतात. परंतु या व्हिडिओत महिला चक्क आनंदाने पारंपारिक नृत्य करताना दिसत आहे.

@snaxxy555 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत चार- पाच महिला पारंपारिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. मेट्रोमध्ये महिला डब्ब्यात काही महिला खाली जमिनीवर बसलेल्या दिसत आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या महिला मध्येच उठून नाचायला लागतात. या महिला स्वतः गाणी गात नाचत आहे. या महिलांची तोंड ओढणीने बांधलेली दिसत आहेत.

हा व्हिडिओ मेट्रोमधीलच इतर महिलांची काढलेला दिसत आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर मजेशीर तर काहींनी त्यांचे कौतुक केले आहे. भारतीय नृत्य करणाऱ्या या महिलांचे खूप कौतुक, यांच्यामुळेच भारतीय संस्कृजीटिकून आहे, इशा कमेंट्स या व्हिडिओवर करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT