Maharashtra News Live Update: श्री मार्लेश्वर परिसरात डोंगरावरील दगड पडून 4 वर्षीय चिमुकली ठार, 2 जखमी

Marathi Breaking Live Headlines Updates: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग, राज्यात थंडीची चाहूल, प्रदूषण वाढले, संजय शिरसाट हल्ला प्रकरण, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Amravati: मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून 45 वर्षीय शेतकऱ्यांनी आत्महत्या

अमरावती - मायक्रो फायनान्सच्या जाचाला कंटाळून 45 वर्षीय शेतकऱ्यांनी आत्महत्या

विहिरीत उडी घेऊन संपवलं आयुष्य

अमरावतीच्या नांदगांव खंडेश्वर तालुक्यातील सावंगा गुरव येथे विहरित उडी टाकून संदीप अवधूत करडे यांनी केली आत्महत्या

संदीप कर्डे यांच्याकडे एक हेक्टर शेती असून त्यांच्यावर मायक्रो फायनान्स चे दीड लाख रुपयांचे होते कर्ज

Ratnagiri: श्री मार्लेश्वर परिसरात डोंगरावरील दगड पडून 4 वर्षीय चिमुकली ठार, 2 जखमी

रत्नागिरी - श्री मार्लेश्वर परिसरात डोंगरावरील दगड पडून 4 वर्षीय चिमुकली ठार, दोघे जखमी

मार्लेश्वर मंदिराजवळच्या दत्त मंदिर समोरील धबधब्याकडे जाणाऱ्या वाटेवरील घटना

मृत मुलीचं नाव रुत्वी संदिप पाटील असे आहे

मृत मुलीचे वडील आणि काका जखमी

Yavatmal: यवतमाळमध्ये वसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपनीवर कारवाई होणार

यवतमाळ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीशी शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. अशा परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपनीने शेतकरी, महिला कर्जदारांकडून जबरदस्तीने किंवा दबाव टाकून कर्जाची वसुली करू नये, अशा प्रकारे वसुली करणाऱ्या कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.