Russian Girl Dance Video: जबरदस्त! रशियन तरूणी थिरकली भोजपुरी गाण्यावर; VIDEO व्हायरल

Russian Girl Dance On Bhojpuri Song: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक रशियन मुलगी भारतीय मुलासोबत भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे.
Russian Women Dance On Bhojpuri Song
Russian Women Dance On Bhojpuri SongSaam Tv

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक रशियन मुलगी भारतीय मुलासोबत भोजपुरी गाण्यावर (Bhojpuri Song) डान्स करत आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे. आता रशियन तरूणीलाही भोजपुरी गाण्यावर नाचण्याचा (Russian Women Dance Bhojpuri Song) मोह आवरता येत नसल्याचं दिसत आहे. ही तरूणी भोजपुरी गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसत आहे.

हा व्हिडिओ दिल्लीच्या इंडिया गेटसमोर रेकॉर्ड करण्यात आला (Russian Women Dance Video) आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रशियन पर्यटकासोबत भोजपुरी गाण्यावर डान्स करत आहे. त्या माणसाला नाचताना पाहून रशियन मुलगी त्याच्यासोबत डान्स करत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात (Viral Dance) पसरत आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर हर्ष तिवारी डान्स (Viral) नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर 2 लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केलं आहे. हजारो लोकांनी या व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. या तरूणीला नाचताना पाहून ती पूर्णपणे भोजपुरी गाण्यात दंग झाल्याचं दिसत आहे. ही तरूणी अतिशय मनसोक्तपणे भोजपुरी गाण्याचा आनंद घेत (Viral Dance) नाचत आहे.

सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. डान्समुळे अनेकांनी सोशल मीडियावर चांगले नाव कमावले आहे. एका व्यक्तीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये तो इंडिया गेटसमोर एका रशियन तरुणीसोबत डान्स करत आहे.

Russian Women Dance On Bhojpuri Song
Heart Attack Viral Video: भाच्याचा लग्नात मामा आनंदात नाचत होता, काही सेंकदात झालं होत्याचं नव्हतं, Video व्हायरल

विदेशी पर्यटक भारतात फिरायला येतात आणि बऱ्याचदा ते भारतीयांसारखा पेहराव देखील करताना दिसतात. हा असाच एक व्हिडिओ (Viral Video News) आहे. खरं तर या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी या व्हिडिओला लाईक (Viral News) केलंय, तर अनेकांनी या तरूणीच्या कृतीवर नाराजी देखील व्यक्त केली आहे.

Russian Women Dance On Bhojpuri Song
Viral Accident Video: हेल्मेटमुळे जीव वाचला! सुसाट कारने तरुणाला चिरडले; पुढे जे घडलं ते.. थरकाप उडवणारा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com