sachin tendulkar and jasprit bumrah special post for mothers day amd2000 saam tv news
Sports

Mothers Day Special: 'मदर्स डे'साठी सचिनची खास पोस्ट! बुमराहनेही शेअर केला आईसोबतचा क्यूट फोटो

Mothers Day Special, sachin Tendulkar Post: दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे च्या दिवशी सचिन तेंडूलकरने आपल्या आईसोबतचा खास फोटो शेअर केला आहे

Ankush Dhavre

दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी जगभरात मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे च्या दिवशी सचिन तेंडूलकरने आपल्या आईसोबतचा खास फोटो शेअर केला आहे. सचिनसह रिंकू सिंग, जसप्रीत बुमराहने देखील सोशल मीडियावर आपल्या आईसोबतची खास पोस्ट शेअर केली आहे.

भारतीय संघातील (Team India) वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील आपल्या आईसोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. बुमराह जेव्हा पाच वर्षांचा होता, त्यावेळी त्याच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून त्याच्या आईने त्याचा सांभाळ केला. जसप्रीत बुमराह यशस्वी क्रिकेटपटू बनवण्यामागे त्याचा आईचा मोलाचा वाटा आहे.

सचिनला क्रिकेटपटू बनवण्यात आईचं मोलाचं योगदान

सचिनला देखील मास्टर ब्लास्टर बनवण्यात त्याच्या आईने मोलाची भूमिका बजावली आहे. त्याची आई रजनी तेंडूलकर या फायनान्समध्ये काम करायच्या. तरीदेखील जेव्हा जेव्हा सचिन खेळायच्या त्यावेळी त्या सपोर्ट करण्यासाठी मैदानावर हजेरी लावायच्या. त्यांनी घर, काम आणि सचिन या तिन्ही गोष्टी व्यवस्थितरित्या हाताळल्या. मदर्स डे च्या दिवशी सचिनने आपल्या आईबद्दलचं मत व्यक्त केलं आहे. (Sachin Tendulkar Mothers Day Special Post)

बुमराह खेळणार वर्ल्डकप

आगामी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारतीय संघासाठी खेळताना दिसून येणार आहे. ही स्पर्धा अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये पार पडाणार आहे. या स्पर्धेत बुमराहकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. (Jasprit Bumrah Mothers Day Special Post)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pregnancy Mental Health: गर्भधारणेदरम्यान मानसिक तणाव टाळण्यासाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Salman Khan : सलमान खाननं 'बिग बॉस 19'साठी किती घेतलं मानधन? आकडा वाचून पायाखालची जमीन सरकेल

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Diabetes without blood test: शरीरात हे ६ बदल दिसले तर समजा मधुमेह झालाय; ब्लड टेस्ट न करताही डायबेटीजचा धोका येईल लक्षात

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT