Beetroot Juice : ७ दिवस दररोज बीटरूटचा ज्यूस प्यायलात तर शरीराला मिळतील हे जबरदस्त फायदे, जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदे

जर तुम्ही ७ दिवस दररोज बीटरूटचा ज्यूस प्यायसात तर ते शरीराला अनेक समस्यांपासून वाचवण्यास मदत करू शकते.

Benefits | GOOGLE

लठ्ठपणा

बीटरूटच्या ज्यूसमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे ते पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

Weight Loss | GOOGLE

पचन

जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर, तुम्ही दररोज रिकाम्या पोटी बीटरूटचा ज्यूस पिऊ शकता.

Digestion | GOOGLE

त्वचा

बीटरूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते, जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते.

Glowing Skin | GOOGLE

कोलेस्ट्रॉल

बीटरूटचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.

Cholesterol | GOOGLE

पोषण घटक

बीटमध्ये मँगनीज, पोटॅशियम, लोह, फोलेट, व्हिटॅमिन बी६ आणि व्हिटॅमिन सी यासह अनेक पोषक घटक असतात.

Beetroot | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | GOOLE

Skin Care : ग्लोइंग चेहरा हवाय? मग हा फेसपॅक नक्की लावा, त्वचा होईल चमकदार

Coffee face Pack | GOOGLE
येथे क्लिक करा