Skin Care : ग्लोइंग चेहरा हवाय? मग हा फेसपॅक नक्की लावा, त्वचा होईल चमकदार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कॉफी

कॉफी फक्त आरोग्यासाठी नाही तर, सौंदर्य वाढवण्यासाठी देखील मदत करते. तर जाणून घ्या चेहऱ्यावर कॉफी लावल्याने काय होते.

Coffee | GOOGLE

ग्लोइंग स्किन

कॉफीमध्ये असलेले कॅफिन रक्ताभिसरण वाढवून त्वचेला चमक देण्यास मदत करते.

Glowing Skin | GOOGLE

पिंप्लस

कॉफीमध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंप्लस निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

Pimples | GOOGLE

सुरकुत्या

कॉफीमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असल्याने, सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.

Coffee Pack | GOOGLE

डार्क सर्कल्स

डोळ्यांखाली आलेली सूज आणि डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी कॅफिन खूप उपयुक्त आहे.

Dark Circles | GOOGLE

पॅक कसा बनवायचा?

1 चमचा कॉफीमध्ये १ चमचा दही किंवा गुलाबजल मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे लावा. नंतर पाण्याने स्वच्छ चेहरा धुवून टाका.

Coffee face Pack | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tip | GOOGLE

Hair Care : सिल्की आणि शायनी केसांसाठी वापरा ही सोपी ट्रिक, हे आहेत घरगुती उपाय

shiny Hair | GOOGLE
येथे क्लिक करा