Hair Care : सिल्की आणि शायनी केसांसाठी वापरा ही सोपी ट्रिक, हे आहेत घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिल्की केस

सिल्की आणि शायनी केस प्रत्येक मुलीला हवे असतात पण केसांना नीटनेटके ठेवणे खुप अवघड काम आहे.

Silky Hair | GOOGLE

रखरखीत केस

अनेक प्रोडक्ट्स वापरुन देखील केस रखरखीत दिसतात. यावर उपाय म्हणून काही घरगुती गोष्टींचा तुम्ही वापर करु शकता.

Dry Hair | GOOGLE

शॅम्पू

तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा शॅम्पू करता, तर तुम्ही शॅम्पूमध्ये काही घरगुती गोष्टी मिक्स करुन लावू शकता.

Shampoo | GOOGLE

कसे करावे?

एक वाटी घ्या त्यात तांदूळ आणि एक चमचा साखर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

Rice & Suger | GOOGLE

केसांना लावा

सकाळी उठल्यावर तयार केलेल्या मिश्रणाचे पाणी गाळून घ्या. नंतर त्यात तुमचा रेगुलर शॅम्पू मिक्स करा आणि केसांवर लावा.

Paste | GOOGLE

केसांसाठी

या दोन्ही गोष्टी केसांसाठी चांगल्या मानल्या जातात. जर त्या शॅम्पूमध्ये मिक्स करुन लावल्या तर केस रखरखीत होणार नाहीत.

Good Hair | GOOGLE

सुंदर केस

आठवड्यातून दोन वेळा तुम्ही ही ट्रिक ट्राय करु शकता. काहि दिवसानंतर केसांमध्ये फरक दिसू लागेल.

Beautiful Hair | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tip | GOOGLE

Curly Hair Care Tips : कुरळ्या केसांसाठी 5 बेस्ट घरगुती हेअर मास्क, केस होतील सॉफ्ट आणि शायनी

Currly Hair | GOOGLE
येथे क्लिक करा