Curly Hair Care Tips : कुरळ्या केसांसाठी ५ बेस्ट घरगुती हेअर मास्क, केस होतील सॉफ्ट आणि शायनी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कुरळे केस

कुरळ्या केसांची काळजी ही जास्त प्रमाणात आणि नीट घ्यावी लागते. योग्य ती काळजी घेतली नाही तर, केस रखरखीत आणि गळण्यास सुरुवात होते.

Currly Hair | GOOGLE

प्रथिने

केसांना भरपूर प्रथिने आवश्यक असतात. प्रथिनेयुक्त पदार्थ खाणे आणि ते केसांना लावल्याने केसांची वाढ चांगली होते.

Currly Hair | GOOGLE

हेअर मास्क

केसांसाठी अनेक प्रकारचे हेअर मास्क उपलब्ध आहेत, ज्याने केस सॉफ्ट शायनी आणि लांब होतात. कुरळ्या केसांसाठी ५ बेस्ट मास्क कोणते आहेत ते जाणून घ्या.

Hair Mask | GOOGLE

दही आणि मध

दही आणि मधामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. दह्यात मध मिक्स करा आणि ते तुमच्या केसांवर १० मिनिटे लावा. नंतर पाण्याने धुवा.

Curd And Honey | GOOGLE

ॲव्होकॅडो मास्क

ॲव्होकॅडो थोडे महाग असतात, पण ते सर्वात जास्त प्रथिनेयुक्त असतात. ॲव्होकॅडोमध्ये नारळाचे तेल आणि मध मिक्स करा आणि 40 मिनिटे केसांवर लावा. नंतर केस धुवा.

Avacado Mask | GOOGLE

केळी आणि दही

केळी मॅश करा आणि त्यात दही, मध मिक्स करा. या मास्कला केसांवर ३० मिनिटे लावा.

Banana And Curd | GOOGLE

अंडा हेअर मास्क

अंड्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन असते, अंड्यात बदाम तेल आणि मध मिक्स करा आणि केसांवर लावा. २० मिनिटांनंतर केस धुवून टाका.

Egg Hair Mask | GOOGLE

नारळ तेल आणि दही

दह्यात नारळ तेल मिक्स करा. या पेस्टला केसांवर ४५ मिनिटे लावून ठेवा. नंतर केस धुवून घ्या . केसांना सॉफ्टनेस येईल.

Cocnut Oil And Curd | GOOGLE

टीप

तुम्ही आठवड्यातून दोनदा हे मास्क केसांना लावू शकता. लावण्याआधी पॅच टेस्ट करा.

Tip | GOOGLE

Remove Mehndi From Nails : नखांवर लागलेला मेहंदीचा रंग कसा काढावा? वापरा 'हे' 2 घरगुती उपाय

remove mehndi from nails | GOOGLE
येथे क्लिक करा