Remove Mehndi From Nails : नखांवर लागलेला मेहंदीचा रंग कसा काढावा? वापरा 'हे' २ घरगुती उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेहंदी

महिला अनेक फंक्शनसाठी किंवा काही जणी आवड म्हणून मेहंदी लावतात. पण अनेकदा मेहंदी लावताना ती नखांवर देखील लागली जाते.

Mehandi | GOOGLE

लूक

मेहंदीचा लाल रंग जर नखांवर लागला तर, तो लवकर निघत नाही. त्यामुळे हाताचा संपूर्ण लूक खराब दिसू लागतो.

Bad Look | GOOGLE

घरगुती उपाय

जर तुमच्या मेहंदीचा रंग देखील नखांवर चढत असेल तर, काही घरगुती उपायांचा वापर करु शकता.

Home Remedies | GOOGLE

नारळ तेल

नारळ तेल लावून नखांवर चढलेला मेहंदीचा रंग तुम्ही मिनिटांत घालवू शकता. करा या स्टेप्स फॉलो

Coconut Oil | GOOGLE

गरम पाणी

एका भांड्यात थोडे पाणी गरम करा. पाण्यात नारळ तेल टाका आणि नंतर गरम पाण्यामध्ये १० मिनिटे हाथ टाकून बसा.

Hot water | GOOGLE

स्वच्छ नखे

१० मिनिटांनंतर तुमच्या नखांवरील मेहंदीचा रंग निघून जाईल. ही ट्रिक केसांवरील डाय काढण्यासाठी देखील उपयोगी येईल.

Clean Nails | GOOGLE

लिंबू साखरेचा स्क्रब

तसेच तुम्ही लिंबू आणि साखरेचा स्क्रब बनवून नखांवर लावू शकता.

Lemon Suger Scrab | GOOGLE

कसा बनवायचा?

साखरेला बारिक करुन एका वाटित ठेवा आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. हा स्क्रब हलक्या हाताने नखांवर लावा.

Lemon Suger Scrab | GOOGLE

स्वच्छ हात

या स्क्रबमुळे नखांसोबतच हात देखील स्वच्छ होतील. हातांवरील टॅनिंग दूर होण्यास मदत होईल.

Clean Hands | GOOGLE

Sunscreen Side Effects : सनस्क्रीन वापरताना 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाहितर त्वचेचे होईल नुकसान

Sunscreen side Effects | GOOGLE
येथे क्लिक करा