Sunscreen Side Effects : सनस्क्रीन वापरताना 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाहितर त्वचेचे होईल नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हानिकारक

सनस्क्रीन त्वचेचे रक्षण करते पण त्यातील काही रसायने त्वचेसाठी हानिकारक ठरु शकतात.

Harmful | GOOGLE

ऍलर्जी

सनस्क्रीनमध्ये असलेल्या ऑक्सिबेन्झोन सारख्या घटकांमुळे त्वचेची जळजळ आणि ऍलर्जी होऊ शकते.

Allergy | GOOGLE

पॅराबेन्स

काही सनस्क्रीनमध्ये पॅराबेन्स असतात जे हार्मोनल असंतुलनावर परिणाम करू शकतात.

Skin Care | GOOGLE

त्वचेचा कर्करोग

रेटिनिल पॅल्मेट असलेले सनस्क्रीन त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.

Skin cancer | GOOGLE

ताण निर्माण करणे

नॅनोपार्टिकल्स असलेले सनस्क्रीन डीएनए नुकसान आणि ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण करू शकतात.

Stress | GOOGLE

व्हिटॅमिनची कमतरता

जास्त सनस्क्रीन वापरल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता होऊ शकते, जी हाडांसाठी आवश्यक आहे.

Vitamin D | GOOGLE

योग्य सनस्क्रिन निवडणे

सनस्क्रीन निवडताना, त्यातील घटक तपासा आणि तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार ते खरेदी करा.

Right Suncreen | GOOGLE

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tip | GOOGLE

Summer Hair Care : उन्हाळ्यात केसांचा चिकटपणा कसा दूर करावा? करा हे सोपे उपाय

Hair Care | GOOGLE
येथे क्लिक करा