Government Job Google
naukri-job-news

Government Job : महिना ९५ हजार पगार अन् सरकारी नोकरी, महामंडळ सचिवालयात १६० पदांसाठी भरती; पात्रता जाणून घ्या

Cabinet Secretariant Recruitment: महामंडळ सचिवालयात नोकरीची सुवर्णसंधी आहे. १६० रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Siddhi Hande

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मंत्रिमंडळ सचिवालयात भरती निघाली आहे. मंत्रिमंडळ सचिवालयात डेप्युटी फिल्ड ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

मंत्रिमंडळ सचिवालयात विविध विभागात डेप्युटी फील्ड मॅनेजर पदासाठी रिक्त जागा आहेत. कॉम्प्युटर सायन्स/ITसाठी ८० पदे रिक्त आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसाठी ८० पदे रिक्त आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. एकूण १६० पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांनी वयोमर्यादा ३० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी संबंधित विषयात B.E/B.Tech किंवा M.Sc पदवी प्राप्त केलेली असावी.या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ९५००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. नोकरीचे ठिकाणी दिल्ली असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीबाबत संपूर्ण माहिती https://cabsec.gov.in/ या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी तु्म्हाला इर्ज पोस्ट बॅग नंबर,००१, लोढी रोड हेड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली ११०००३ येथे पाठवायचा आहे.

नागपूर महापालिकेत नोकरी

सध्या नागपूर महानगरपालिकेतदेखील नोकरीची सुवर्णसंधी आहे. नागपूर महानगरपालिकेत संगीत शिक्षक आणि क्रिडा टीचर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्हाला २५००० रुपये मानधन मिळणार आहे. याबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

SCROLL FOR NEXT