CISF Constable Recruitment 2024 Saam tv
naukri-job-news

CISF मध्ये सर्वात मोठी भरती, तब्बल ११५४१ जागा रिक्त; पात्रता अन् वयाची अट काय? जाणून घ्या...

CISF Constable Recruitment 2024: CISF मध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ११५४१ पदांसाठी कॉन्स्टेबल पदासाठी भरती जाहीर केली आहे.

Siddhi Hande

दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीआरपीएउमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीआरपीएफमध्ये बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत.

सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ५ सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत. (CISF Recruitment)

सीआरपीएफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.तुम्ही ssc.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या भरती मोहिमेत ११५४१ पदांसाठी भरती केली जाणार आहे.

या भरती मोहिमेत १२९९ पदे ही पुरुषांसाठी राखीव आहेत तर २४२ पदे महिलांसाठी राखीव आहेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १० वी पास असणे गरजेचे आहे.१८ ते २३ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. याबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, फिजिकल टेस्ट आणि पीएसटी टेस्ट दिल्यानंतर होणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १८,००० ते ६९,१०० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

Karisma Kapoor: ३० हजार कोटींसाठी वाद! करिश्मा कपूरला एक्स पतीच्या मालमत्तेतचा किती हिस्सा मिळणार?

Green Bangles Design: श्रावणात महिलांनी हातात घाला हिरव्या बांगड्या, सौंदर्य येईल खुलून

Nirmala Nawale: कारेगावच्या सरपंचबाईंनी केली पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा; PHOTO पाहा

Dharashiv : शेतात काम करताना अनर्थ घडला; तीन चिमुकल्या झाल्या पोरक्या, गावाने उचलली मुलींची जबाबदारी

SCROLL FOR NEXT