

रायगड जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींची निवड
अलिबाग पंचायत समितीच्या सभापतीपदी भाग्यता पाटील यांची निवड
तर प्रिया भगत यांची उपसभापती म्हणून निवड
सचिन कदम, साम टीव्ही
रायगड जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापतींची निवड प्रक्रिया आज बुधवारी पार पडली. यात नव्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लागलीये. अलिबागच्या पंचायत समितीच्या सभापतीपदी भाग्यता पाटील आणि उपसभापती प्रिया भगत यांची निवड झाली आहे.
रायगडमध्ये पंचायत समितीसाठी सभापती आणि उपसभापती पदाची निवड
1) अलिबाग :
सभापती - भाग्यता पाटील ( शिंदे सेना )
उपसभापती - प्रिया भगत ( शिंदे सेना )
2) महाड :
सभापती - प्रेरणा सावंत ( शिंदे सेना )
उपसभापती - सुरेश महाडीक ( शिंदे सेना )
3) माणगांव :
सभापती - शिवसेनेचे विलास शिंदे ( शिंदे सेना )
उपसभापती - मानिषा मालोरे ( राष्ट्रवादी )
4) तळा :
सभापती - नथुराम मुकण ( राष्ट्रवादी )
उपसभापती - रवि मांडवकर ( राष्ट्रवादी )
5) रोहा :
सभापती विजया पाशिलकर ( राष्ट्रवादी )
उपसभापतीपदी संजय मांडलूसकर ( राष्ट्रवादी 6) पोलादपुर :
सभापती - अविनाश शिंदे ( शिंदे सेना )
उपसभापती - अनिता भिलारे ( शिंदे सेना )
7) सुधागड :
सभापती - जागृती मानकर ( BJP )
उपसभापती - संदेश शेवाळे ( राष्ट्रवादी )
8) खालापुर :
सभापती - कृष्णा पारंगे ( BJP )
उपसभापती - रघूनाथ शिंदे ( शिंदे सेना )
9) कर्जत :
सभापती - नमिता घारे ( राष्ट्रवादी )
उपसभापती - चित्रा ठाकरे ( उबाठा )
10) पेण :
सभापती - स्मिता पाटील ( BJP )
उपसभापती - संजय डंगर ( BJP )
11) मुरूड :
सभापती - निलेश घाटवळ ( शिंदे सेना )
उपसभापती - अश्विनी जंगम ( शिंदे सेना )
12) पनवेल :
सभापती - रंजना वासकर ( BJP )
उपसभापती - भूपेंद्र पाटील ( BJP )
13) उरण :
सभापती - महेश म्हात्रे ( शेकाप )
उपसभापती - परेश ठाकूर ( उभाठा )
14) श्रीवर्धन :
सभापती - रिक्त ( अनुसुचित जातीचा उमेदवार नाही )
उपसभापती - पूजा शिंदे भाजप
15) म्हसळा :
सभापती - रिक्त ( अनुसुचित जातीचा उमेदवार नाही )
उपसभापती - बबन मनवे ( राष्ट्रवादी )
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.