Vande Bharat Ticket Price Saam Tv
देश विदेश

Vande Bharat Ticket Price: मुंबई, नागपूर, दिल्ली ते चेन्नई, वंदे भारत ट्रेनचं तिकीट किती? वाचा सविस्तर

Vande Bharat Ticket Fare News: वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान धावणारी ट्रेन आहे. वंदे भारत ट्रेनचं तिकीट हे त्याच्या मार्गावर अवलंबून असते. वंदे भारत ट्रेनचं तिकीट किती ते जाणून घ्या.

Siddhi Hande

वंदे भारत ही सर्वात वेगवान धावणारी ट्रेन

वंदे भारत ट्रेनचं तिकीट किती?

एसी चेअर आणि एक्झिक्युटिव्ह सीटचं तिकीट

वंदे भारत ही देशातील सर्वाधिक वेगवान धावणारी ट्रेन आहे. वंदे भारत ट्रेन देशातील अनेक ठिकाणी सुरु झाली आहे. वंदे भारत ट्रेनमुळे प्रवास खूप सोपा आणि जलद झाला आहे. वंदे भारत ट्रेन ही देशातील प्रमुख शहरांना जोडते. भविष्यात अजूनही काही वंदे भारत ट्रेन सुरु करण्याच्या तयारीत सरकार आहेत.

सध्या देशात १५० वंदे भारत ट्रेन सुरु आहेत.ही ट्रेन अनेक जिल्ह्यांना जोडते. तसेच अनेक मार्गावरुन ही ट्रेम जाते. वंदे भारत ही लक्झरी ट्रेनपैकी एक आहे. या ट्रेनमध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतात.त्यामुळे प्रवाशांनी या ट्रेनला पसंती दिली आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी करत आहे. दरम्यान, वंदे भारत ट्रेनचे तिकीट वेगवेगळ्या क्लाससाठी वेगवेगळी आहे. याचसोबत वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या वंदे भारतसाठी तिकीट वेगवेगळे असणार आहे.

वंदे भारत ट्रेनची तिकीट किती?

वंदे भारत ट्रेनचं तिकीट एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार अशा दोन विभागांमध्ये असते. नवी दिल्ली ते वाराणसीपर्यंत एसी चेअर कारचे तिकीट १७६० आहे. तर एक्झिक्युटिव्ह क्लासचे तिकीट ३३१० रुपये आहे.

मुंबई ते गांधीनगर

एक्झिक्युटिव्ह क्लास-२५०५ रुपये

एसी चेअर कार- १३८५ रुपये

नवी दिल्ली ते वारणसी

एक्झिक्युटिव्ह क्लास-३३१०

एसी चेअर कार- १७६० रुपये

नवी दिल्ली-कटरा

एक्झिक्युटिव्ह क्लास-३,०१ रुपये

एसी चेअर कार- १६३० रुपये

न्यू जलपाईगुडी-गुवाहाटी

एक्झिक्युटिव्ह क्लास-२६२५ रुपये

एसी चेअर कार- १४८५ रुपये

चैन्नई-मैसूर

एक्झिक्युटिव्ह क्लास-१६२५ रुपये

एसी चेअर कार- ८९५ रुपये

बिलासपूर-नागपूर

एक्झिक्युटिव्ह क्लास-२४८५ रुपये

एसी चेअर कार- १४०५ रुपये

हावडा- न्यू जलपाईगुडी

एक्झिक्युटिव्ह क्लास-३०२५ रुपये

एसी चेअर कार- १५६५ रुपये

सिकंदराबाद-विशाखापट्टणम

एक्झिक्युटिव्ह क्लास-२९४० रुपये

एसी चेअर कार- १६६५ रुपये

चेन्नई ते कोईम्बतुर

एक्झिक्युटिव्ह क्लास-२५१५ रुपये

एसी चेअर कार- १३६५ रुपये

मुंबई-शिर्डी

एक्झिक्युटिव्ह क्लास-२०१५ रुपये

एसी चेअर कार- १०८५ रुपये

वंदे भारत ट्रेनची तिकीट ही वेळेनुसार बदलतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तिकीच बुक कराचे असेल तेव्हा अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

Parenting Tips: पालकांनी मुलांना दररोज 'हे' प्रश्न विचारलेच पाहिजे?

SCROLL FOR NEXT