Manasvi Choudhary
'क्रिकेटचा देव', 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडूलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.
अर्जुनची होणारी बायकोचं नाव सानिया चंडोक आहे. उद्योगविश्वात याचं मोठं नाव आहे.
येत्या ५ मार्च रोजी अर्जुन आणि सानिया लग्नबंधनात अडकणार आहे. या दोघांच्या लग्नाची सध्या चर्चा सुरू आहे.
अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोक हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते त्यांच्या मैत्रीचे रूपांत नंतर प्रेमात झाले.
सानिया चंडोक ही बिझनेस परिवारातून येते. फूड आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राशी निगडित आहे. सानियाचे वडिल मोठे उद्योगपती आहे. Graviss Hospitality Ltd या कंपनीशी संबंधित राहिले आहेत.
घई कुटुंबाचे InterContinental Marine Drive या आलिशान हॉटेलमध्ये मालकी हक्क आहे. तसेच प्रसिद्ध आइसक्रीम ब्रँड Baskin-Robbins भारतात आणण्यात तिच्या कुटुंबाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.