Short Hair Hairstyles: छोट्या केसांवर उठून दिसतील या 5 हेअरस्टाईल्स, तुम्हीही नक्की ट्राय करा

Manasvi Choudhary

हेअरस्टाईल्स

केस लहान असतील तर कोणत्या हेअरस्टाईल्स कराव्यात असा प्रश्न सर्वांनाच पडतो.

Short Hair Hairstyles

ट्रेंडी हेअरस्टाईल

अनेक सेलिब्रिटी शॉर्ट केसांसाठी ट्रेंडी हेअरस्टाईल लूक करतात तुम्ही देखील हे लूक ट्राय करू शकता.

Short Hair Hairstyles

गजरा

छोट्या केसांसाठी तुम्ही केस मोकळे ठेवून त्यावर गजरा लावू शकता.

Short Hair Hairstyles

हेअरबॅण्डस

लांब केसांपेक्षा छोट्या केसांवर हेअरबॅण्डस शोभून दिसतो केसांना शेप मिळतो.

Short Hair Hairstyles

हाफ क्लिप

तुम्हाला जर साडीवर लूक करायचा असेल तर तु्म्ही पुढच्या केसांचा हाफ क्लिप असा लूक करू शकता.

Short Hair Hairstyles

मेस्सी बन

जर तुमचे केस छोटे असतील पण दाट असतील तर तुम्ही पारंपारिक मेस्सी बन घालू शकता.

Messy Bun Hairstyle

सिंपल क्लिप

दोन्ही साईडच्या पुढील बटांची पिळ घालून तुम्ही मागे सिंपल क्लिप लावू शकता.

Short Hair Hairstyles

next: Hair Bun Hairstyles: मोठ्या आणि छोट्या केसांचा अंबाडा कसा घालायचा?

Messy Bun Hairstyle
येथे क्लिक करा...