unidentified flying object  Saam tv
देश विदेश

Earth Threat : 116 दिवसात जग नष्ट होणार? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जगावर मोठं संकट, वाचा स्पेशल रिपोर्ट

unidentified flying object : अंतराळाच्या अंधारातून काहीतरी आपल्या दिशेने येतंय… ते काय आहे, कुठून आलं आहे आणि का आलं आहे. याचं उत्तर मिळालं तर कदाचित आपण वाचू शकतो… नाहीतर आपल्याकडे फक्त 116 दिवस बाकी...

Snehil Shivaji

जगावर संकट आलंय. हे संकट म्हणजे ज्वालामुखी, महापूर, भूंकप , त्सुनामी , युद्ध किंवा कुठल्याही महामारीचं नाहीये... हे संकट नैसर्गिक किंवा कृत्रिमही नाही. मात्र हे संकट जर प्रत्यक्षात उतरलं तर मात्र मृत्यू अटळये. होय यामुळे पृथ्वीचे असंख्य तुकडे होणारेत. . कल्पनेपलीकडचा हा विध्वंस कसा होणारेय. पाहा,

अंतराळातून पृथ्वीच्या दिशेनं येते एक वस्तू

या वस्तूचं नाव आहे 3I/Atlas असं या विध्वंसक वस्तूचं नाव

1 लाख 35 हजार मैल प्रतितास वेगाने धडकणार असून

या वस्तूचा व्यास अंदाजे 20 ते 24 किलोमीटर असेल.

गेल्या दिड महिन्यांपासून अंतराळात सुक्ष्म निरिक्षण करणारे शास्त्रज्ञ चिंतेत आहेत . ही वस्तू म्हणजे एलियन्सची स्पेस शीप असल्यास जगावर एलियन्सचं आक्रमण निश्चितेय. त्यामुळे शास्त्रज्ञांसह सगळ्यांचंच टेन्शन कमालीच वाढलंय. त्याला कारण आहे जागतिक दर्जाच्या भविष्यवेत्त्याचं..

बुल्गारियातील भविष्यवक्ता बाबा वेंगा

2025 मध्ये माणसांचा एलियन्सशी पहिला संपर्क

ब्राझीलमधील भविष्यवक्ता नॉस्त्रेदमस

2025 मध्ये एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल इशारा

एकीकडे हार्वर्ड विद्यापीठातील ख्यातनाम शास्त्रज्ञांनी ही वस्तू वेगानं पृथ्वीवर येत असल्याचा दावा केलाय. तर दुसरी कडे यावर्षीच माणसाचा आणि एलियन्सचा संपर्क होणार असल्याची भविष्यवाणी करण्यात आलीय. त्यामुळे येत्या 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान सर्वसामान्यांसाठी रेड अलर्ट आहे. दुसरीकडे ऑक्सफर्डचे खगोलशास्त्रज्ञ क्रिल लिंटॉट यांनी हा दावा फेटाळून ही वस्तू धूमकेतू असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता बघावं लागेल की ही वस्तू फक्त आकाशातील एक धूमकेतू आहे का, की खरंच विध्वंसाचा संदेशवाहक?" कारण पृथ्वी वाचली, तरच आपण वाचू.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT