Pahalgam Terrorist Attack X
देश विदेश

Pahalgam हल्ल्यात सर्वात मोठा खुलासा! अमेरिकेनं भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय? कसा रचला पहलगामचा कट?

Pahalgam Terrorist Attack : पहलगाम हल्ल्यात अमेरिका कनेक्शन समोर आलंय... मित्र म्हणणाऱ्या अमेरिकेनं भारताच्या पाठीत खंजीर खुपसलाय.... तो नेमका कसा? पहलगाम हल्ल्याचा कट कसा रचला? आणि अमेरिकेन कंपनीनं दहशतवाद्यांना कशी मदत केली? त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.....

Yash Shirke

२२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा कट एक वर्षांपूर्वीच रचला गेला होता. हो, तुम्ही ऐकताय, ते अगदी खरयं. दहशतवाद्यानी वर्षभरापूर्वीच पहलगामचा कट रचला होता. आणि हा कट रचताना चक्क मित्रराष्ट्रातील अमेरिकनं कंपनीनचं त्यांना मदत केली होती. ती कशी पाहूयात.

वर्षभरापूर्वी रचला पहलगाम हल्ल्याचा कट

जून 2024 मध्ये पाकच्या BSI नं दिली पहलगामच्या सॅटलाइट फोटोंची ऑर्डर

12 एप्रिल 2025 ला पहलगामच्या चार फोटोंची ऑर्डर

अमेरिकन कंपनीने काढले पहलगामचे सॅटलाइट फोटो

पाकच्या BSI कंपनीकडून या फोटोंची खरेदी

BSIकडून हे फोटो पाक सैन्याकडे आणि नंतर

लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याकडून हे फोटो आयएसआयच्या हाती.

अमेरिकन सॅटेलाइट कंपनीकडून खरेदी केलेले फोटो पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यासाठी दहशतवाद्यांना उपयुक्त ठरले. त्यामुळे पाकच्या BSI सोबत अमेरिकन सॅटलाइट कंपनीचा सहभागही पहलगाम हल्ल्यात पाहायला मिळतोय. त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकसोबत अमेरिकाही पहलगाम हल्ल्यातील निष्पाप नागरिकांच्या मृत्यूला तेवढीच जबाबदार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT