Gold Silver Price Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price : सोन्याचा भाव पुन्हा घसरला! जाणून घ्या आजचे दर

Gold Price : मागच्या विंकेडमध्ये सोन्याचे दर घसरले होते. यंदाच्या विंकेडला देखील पुन्हा सोन्याचे दर घसरले आहेत.

कोमल दामुद्रे

Gold Silver Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठा चढ-उतार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. मागच्या विंकेडमध्ये सोन्याचे दर घसरले होते. यंदाच्या विंकेडला देखील पुन्हा सोन्याचे दर घसरले आहेत.

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार (Website) 14 एप्रिल रोजी सोने-चांदीच्या किंमतीत (Price) घसरण दिसून आली. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव 10 रुपयांनी घसरले. 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव आज 56,240 रुपये आहे. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 10 रुपयांनी घसरले. आज हा भाव 61,340 रुपये आहे.

2. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

चेन्नई - 62,400 रुपये

दिल्ली - 61,950 रुपये

हैदराबाद - 61,800 रुपये

कोलकत्ता - 61,800 रुपये

लखनऊ - 61,950 रुपये

मुंबई (Mumbai) - 61,200 रुपये

पुणे (Pune) - 61,200 रुपये

नागपूर - 61,200 रुपये

3. हॉलमार्कचे (Hallmark)सोनं कसे खरेदी कराल?

सोनं खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

4. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत

वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉलर गेल्या सत्रातील सर्वोच्च शिखरावर गेल्याने मंगळवारी सोने $2,000 च्या वर चढले, तर व्यापार्‍यांनी भविष्यातील व्याजदर वाढीच्या संकेतांसाठी बुधवारच्या यूएस चलनवाढीच्या डेटाचा विचार केला. स्पॉट गोल्ड 0.8 टक्क्यांनी वाढून $2,005.79 प्रति औंस झाले तर यूएस गोल्ड फ्युचर्स 0.8 टक्क्यांनी वाढून $2,019.00 वर स्थिरावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

Crime: कौटुंबिक वाद टोकाला भिडला; रागच्या भरात पत्नीचा गळा आवळला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT