कोमल दामुद्रे
डॉक्टर असे म्हणतात की आपले वजन आपल्या उंची आणि वयानुसार असावे.
आपल्या मनात अनेकदा प्रश्न येतो की आपल्या वयानुसार आणि उंचीनुसार आपले योग्य वजन किती असावे?
आपले योग्य वजन किती असावे तर आपण ते सांभाळून लठ्ठपणा टाळू शकतो. जाणून घ्या
जर उंची ४ फूट १० इंच असेल तर आपले वजन ४१ ते ५२ किलो असावे.
उंची ५ फूट असेल तर आपले वजन ४४ ते ५५.७ किलो असावे.
उंची ५ फूट २ इंच असेल तर आपले वजन ४९ ते ६३ किलो असावे.
उंची ५ फूट ४ इंच असेल तर आपले वजन ४९ ते ६३ किलो असावे.
उंची ५ फूट ६ इंच उंचीच्या व्यक्तीचे वजन ५३ ते ६७ किलो असावे.
उंची ५ फूट ८ इंच असेल तर आपले वजन ५६ ते ७१ किलो दरम्यान असावे.
उंची ५ फूट १० इंच असलेल्या व्यक्तीचे वजन ५९ ते ७५ किलो दरम्यान असावे.
उंची ६ फूट असेल तर आपले वजन ६३ ते ८० किलो दरम्यान असावे.