वाशिम जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र झाल्या असून, वाशिम शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात नोव्हेंबर महिन्यात पहिल्यांदाच 35 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.
यापूर्वी शहराला दररोज १ कोटी ४० लाख लिटर पाणीपुरवठा केला जात होता.मात्र आता हा पुरवठा कमी करून १ कोटी लिटर करण्यात आला आहे.
दररोज शहराच्या पाणीपुरवठ्यात ४० लाख लिटरची पाणी कपात करण्यात आली आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.