Guajarat Ahmedabad Plane Crash Saam TV
देश विदेश

Ahmedabad Plane Crash : आता अपघातातून सर्वांना वाचवणारं नवं विमान; कशी आहे रचना? वाचा स्पेशल रिपोर्ट

Ahmedabad Plane Crash update : आता कितीही भीषण विमान अपघात झाला तरी कुठल्या प्रवाशाला साधं खरचटणारंही नाही, असं नवं विमान बनवण्यात येतंय.. मात्र हे विमान कोण बनवतंय? आणि भीषण अपघातानंतरही हे विमान प्रवाशांना कसं वाचवणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Bharat Mohalkar

ही धडकी भरवणारी दृश्य आहेत अहमदाबाद विमान अपघाताची...होय... विमान क्रॅश झाल्यास एकही प्रवासी वाचणं जवळपास अशक्य असतं...त्यामुळेच 1971 पासून आतापर्यंत जगभरात दीड लाखांपेक्षा जास्त विमान प्रवाशांचा मृत्यू झालाय... मात्र आता कितीही भीषण विमान अपघात झाला तरी प्रवाशाला साधं खरचटणारंही असं नवीन विमान बनवण्यात येणार आहे... कारण युक्रेनमधील शास्त्रज्ञ डिटेचेबल एअरोप्लेन तंत्रज्ञानावर काम करत आहेत.. मात्र प्रवाशांना सुखरुप ठेवणारं हे तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं? पाहूयात...

आपत्कालिन परिस्थितीत एका बटणावर विमान केबिनपासून वेगळं होणार

केबिन वेगळं झाल्यावर त्यातील पॅराशूट उघडणार

2 अॅडव्हान्स पॅराशूटच्या मदतीने विमान सुरक्षित लँडिंग करणार

केबिनच्या खाली प्रवाशांचं सामान असल्याने तेसुद्धा सुरक्षित राहणार

युक्रेनच्या व्ह्लोदोमीर तातारेंको यांनी हे तंत्रज्ञान शोधून काढलंय...मात्र या तंत्रज्ञानाच्या विमानात सीटांची संख्या कमी आणि इंधनाचा जास्त वापर होण्याच्या शक्यतेमुळे प्रवास महाग होण्याची शक्यता आहे.. त्यामुळेच हे या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यात आली नाही... मात्र माणसांच्या जीवापेक्षा पैशाला थोडीच महत्व आहे..त्यामुळेच या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी व्यावसायिक तत्वावर गुंतवणूक होण्याची गरज आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT